श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडिअम स्कूल कुरकुंभ येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा
दौंड-श्री फिरंगाईमाता इंग्लिश मेडिअम स्कूल कुरकुंभ येथे संविधान वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन