श्री तुषार दिवेकर प्रतिनिधी वरवंड ह्युंदाई मोटर्सच्या वतीने सादर करण्यात आलेल्या नवीन ह्युंदाई क्रेटा चा अनावरण सोहळा आज सोमानी ह्युंदाई पाटस येथे आयोजित केला होता तो यशस्वीपणे व आनंददायी वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे ए.पी.आय सन्मानीय श्री महेश माने सर व इंडियन बँक मॅनेजर सन्मानीय श्री मिलिंद ठोंबरे सर उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नवीन क्रेटाचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले
या अनावरण सोहळ्यास पाटसचे मा.श्री भीमराव शितोळे, जाकिर भाई तांबोळी, दौंडचे उद्योजक मा.श्री. प्रशांत पवार , सुरज शितोळे, प्रशांत दगडे , सतीश आव्हाड, डॉ निलेश कपिल, तुषार खुटवड,
सोमाणी ह्युंदाईचे सेल्स मॅनेजर मा.श्री. नितीन दळवी सर,
ब्रांच मॅनेजर अमोल चोरमले , टीम लीडर हर्षल कुदळे, तसेच पाटस, दौंड, वरवंड परिसरातील इतर मान्यवर, ग्राहक, बँकर्स, इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते