ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टीवर शोककळा,

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

*मुंबई-* ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. या दिग्गज अभिनेत्याने वयाच्या ७५ व्या वर्षी आज गुरूवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या अकाली एक्झिटने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे.

नानांनी आपल्या अभिनयाच्या एका वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले होते. केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले होते. केवळ अभिनयातच नव्हे तर समजाकार्यात सुद्धा त्यांनी मोठे योगदान दिले होते. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी मकरंद अनासपुरेंसोबत मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेद्वारे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या.

नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यांच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर, ‘पुरुष’ मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकात साकारलेला सत्तार अजरामत केलाय. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. नाना पाटेकर यांनी ‘गमन’ 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ या सिनेमांतही नानांनी काम केलेलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही. राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ सिनेमात नाना पाटकेर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘अंकुश’ हा सिनेमा. 1986 मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon