10 वर्षांची अविरत रक्तदानाची परंपरा, माणुसकीचा अखंड वारसा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

सोलापूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.सिद्धेश्र्वरजी पांडगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी पास शिबिर घेण्यात आले या वेळी नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.

या वेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर जयप्रकाश कोठे, एम आय एम जिल्हाप्रमुख शौकत पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉक्टर कोठे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे संस्थापक समीर पांडगळे अध्यक्ष यश चंदनशिवे, यांच्याकडून सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. शेखर बडगगेरी महादेव गायकवाड महादेव तोरणे राहुल कडलाख दयानंद बाळशंकर सागर थोरात पप्पू कांबळे अविनाश चंदनशिवे संतोष बाळशंकर रोहित गायकवाड टायगर पांडगळे सोन्या किरतकुडवे सचिन तोरणे विशाल मोरे सचिन बडगेरी योगेश शिंदे मंगेश पांडगळे निकेतन बनसोडे पृथ्वीराज बाळशंकरया कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच अस्लम शेख आकाश बनसोडे अनिकेत रेड्डी धनराज मस्के महेश आडगळे राजू सुरवसे धनराज रेड्डी सुजित राजगुरू आदी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. अनेक गरजुनी या शिबिराचा लाभ घेतला.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon